- जीवन चरित्र
- ज्ञानवर्धक माहिती
- पक्षी माहिती
- प्राणी माहिती
चित्रकला निबंध मराठी। Essay on drawing in Marathi. Chitrakala Marathi Nibandh
माझा आवडता छंद चित्रकला निबंध | maza avadta chand chitrakala, chitrakala essay in marathi..
आधीच्या काळात राजे लोक चित्रकारांना बोलवून राजदरबाराच्या भिंतींवर चित्र बनवत असत. त्या चित्रांमध्ये स्त्रिया नृत्य करताना दाखवल्या जायच्या, काही भिंतींवर प्रेम प्रसंगाची चित्रे सुद्धा काढली जायची. राजा चित्रकला करणार्या चित्रकार वर खुश होऊन त्याला बक्षिसे सुद्धा द्यायचा. प्राचीन काळापासून ते एकविसाव्या शतकापर्यंत चित्रकारांना सन्मानित केले जात आहे. त्यांच्या चित्रकलेची प्रशंसा केली जात आहे. आज आपल्या देशात सोबतच विदेशात देखील चित्रकारांना सन्मानित केजा जात आहे. जेव्हा चित्रकार कोणतेही चित्र बनवतो तेव्हा त्याला पूर्ण जिवंत करून टाकतो आणि आपण त्या चित्राला पाहताच लक्षात येते की या चित्रात कोणती तरी गोष्ट लपलेली आहे.
बरेचसे चित्रकार पळणर्या घोड्यांचे चित्र बनवता तर काही चित्रकार गरिबी दाखवण्यासाठी भिकर्याचे चित्र बनावतात. काही चित्रकार आपल्या कलेने प्रदूषण सारख्या गंभीर समस्या सुद्धा लोकंसमोर मांडतात. त्या चित्रात एका व्यक्तीला वृक्ष तोडतांना दाखवले जाते तर दुसऱ्या बाजूला एक व्यक्ती श्र्वसाच्या आजाराने त्रस्त असतो. जेव्हा आपण त्या चित्राला पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येते की आपण वृक्ष तोड रोखायला हवी. चित्रकला पूर्ण जगाला जागृत करते, अन्य सर्व कलांमध्ये चित्रकला ही श्रेष्ठ मानली जाते. मोठमोठ्या लेखकांनी चित्रकलेला श्रेष्ठ म्हटले आहे.
जेव्हा चित्रकार चित्र बनवतो तेव्हा त्यात वेगवेगळे रंग वापरले जातात. चित्र व्यक्तीच्या वास्तविकतेला सांगते. एकदा मी एका चित्रकाराच्या चित्राला पाहण्यासाठी गेलो मला त्याचे चित्र खूप आवडले त्या चित्रात एक व्यक्ती पोपटाला पिंजऱ्यात कैद करून ठेवतो, त्याला खाया प्यायला पडलेले असते पण तो काहीही खात नाही. दुसऱ्या चित्रात एक दूसरा व्यक्ति येतो व तो पोपटाला दु:खी पाहून पिंजरा उघडून देतो. जेव्हा मी ती चित्र पाहिली तेव्हा माझ्या लक्षात आले की पक्ष्यांना कैद करून ठेवायला नको. त्यांना मोकळ्या हवेत आपले जीवन जगण्याचा अधिकार असतो.
माझी आवडती कला निबंध वाचा येथे
माझा आवडता छंद चित्रकला मराठी निबंध | maza avadta chand drawing in marathi
छंद ही एक अशी क्रिया आहे जी आनंद मिळवण्यासाठी केली जाते. जेव्हा आपण रोजचे कामे करून मोकळे होतो तेव्हा आनंदासाठी काहीतरी केले जाते यालाच छंद म्हटले जाते. प्रत्येक व्यक्तीचा छंद वेगवेगळा असतो. काहींना खेळायला आवडते काही लोकांचा छंद पुस्तक वाचन असतो तर काहींना दुर्मिळ वस्तू गोळा करायला आवडते.
माझा आवडता छंद चित्रकला (Drawing) आहे. मला वेगवेगळे रंग वापरून चित्र काढणे आवडते. चित्रकला मला आनंद देते. माझा आवडता वेळ तो असतो जेव्हा मी शाळेतून घरी येतो कारण याच वेळात मी माझा छंद चित्रकला करतो. मला जेव्हा ही रिकामा वेळ असतो मी चित्र काढतो.
मी माझ्या वहीत माझ्या आई वडिलांचे एक चित्र काढले आहे. ते चित्र माझे आवडते चित्र आहे. या शिवाय मला फळे जसे आंबा, संत्री आणि केळी चे चित्र काढायला आवडतात. माझी आई मला जास्तीत जास्त चित्र काढायला प्रोत्साहन देते. माझ्या शाळेत देखील प्रत्येकाला माझे चित्र आवडते. जेव्हा केव्हा शाळेत चित्रकला स्पर्धा असते. तेव्हा मला त्यात सहभाग घ्यायला सांगितले जाते. मी पण मोठ्या आनंदाने चित्रकला स्पर्धेत भाग घेतो. माझ्या वडिलांनी मला घरात एक लहान खोली चित्रकला करण्यासाठी करून दिली आहे. त्या खोलीत मी माझे सर्व चित्र ठेवले आहेत.
चित्रकले साठी लागणारे सर्व साहित्य माझे आई वडील मला आणून देतात. त्यांनी मला चित्र काढण्यासाठी कधीही नाही म्हटले नाही उलट ते माझे चित्र पाहून आनंदित होतात. भविष्यात मी एक चित्रकार बनेल व छान छान संदेश लपलेली चित्रे काढत जाईल.
माझा आवडता छंद चित्रकला विडिओ पहा
1 टिप्पण्या
चित्रकार भाकरे
- Birthday Wishes in Marathi
Contact form
माझा आवडता छंद मराठी निबंध Essay on My Favourite Hobby in Marathi
माझा आवडता छंद मराठी निबंध Essay on My Favourite Hobby in Marathi : जरी मला बर्याच गोष्टींमध्ये रस आहे, परंतु मी मोठ्या आनंदात बागकाम करतो आणि माझ्या बंगल्याची बाग स्वतःच सांभाळतो. मला भारत आणि परदेशात टपाल तिकिटे गोळा करण्यास आवडते. हार्मोनियम वाजवणाच्या माझ्या कौशल्याशी प्रत्येकजण परिचित आहे. कधीकधी मी कथा वाचण्यात इतका व्यस्त होतो की मी खाणे देखील विसरतो. पण छंद जो माझ्या जीवनाचा खरा साथीदार आहे, तो माझ्या जीवनाची संपत्ती आहे, ते म्हणजे छायाचित्रण. मी आठवीत असताना माझ्या वाढदिवशी माझ्या काकांनी मला एक कॅमेरा दिला. तेव्हापासून माझ्या फोटोग्राफीच्या छंदाने माझे मन जिंकले.
फोटोग्राफीची आवड
माझा फोटोग्राफीचा छंद फक्त कॅमेरा बटणे दाबण्यापुरता मर्यादित नाही. छायाचित्रण हा माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. मला हा मनोरंजक कल आवडत आहे. म्हणून मी छायाचित्रणाशी संबंधित पुस्तके आणि मासिक नियमितपणे वाचतो. त्यांच्याकडून फोटोग्राफीबद्दल मला नवीन माहिती मिळते आणि माझे ज्ञान वाढतच जाते.
फोटोग्राफीचा विषय
आजपर्यंत मी शेकडो छायाचित्रे काढली आहेत. फोटोग्राफीसंबंधित साहित्यातून त्याचा उपयोग करताना छायाचित्रे घेताना मी ज्ञान घेणे आवश्यक आहे. मी माझ्या कुटुंबातील सदस्यांचे सर्व प्रकारचे फोटो घेतले आहेत. माझा कॅमेरा नेहमी बहरलेले शेत, काल वाहणारे धबधबे, बहरलेले गुलाब, हसणारी मुले, भव्य इमारती, तुटलेल्या झोपड्या इत्यादींचा फोटो घेण्यासाठी सदैव तयार आहे. वेगवेगळ्या कोनातून छायाचित्रे काढण्यात मला खूप आनंद होतो.
फोटोग्राफीचा फायदा
मी माझ्या छायाचित्रांचे बरेच चांगले अल्बम बनविले आहेत. हे अल्बम पाहणारे प्रत्येकजण माझे कौतुक करतात. प्रत्येक महिन्यात मी प्रसिद्ध मासिके आणि मासिकांमध्ये प्रकाशित करण्यासाठी काही आकर्षक फोटो पाठवितो. हे फोटो छापतात आणि मला यश आणि पुरस्कार दोन्ही प्राप्त होतात. बर्याच वेळा मला समारंभात किंवा कॉन्फरन्समध्ये फोटो घेण्यासही आमंत्रित केले जाते. माझ्या फोटोग्राफीच्या छंदामुळे मला बरेच चांगले मित्र मिळाले आहेत.
फोटोग्राफीचे महत्त्व
शब्दशः फोटोग्राफीने माझे डोळे आणि हात चांगले प्रशिक्षण दिले. मला निसर्गावर प्रेम करायला शिकवले आहे. माझ्या प्रतिभेचे जागरण व सौंदर्य वाढविण्याचे बरेच श्रेय या छंदामुळे आहे. फोटोग्राफीच्या अभ्यासामध्ये मी अभ्यासाची चिंता विसरलो, म्हणूनच मी फक्त पुस्तक किडा बनण्यापासून वाचलो. फोटोग्राफीच्या मदतीने मी अनेक टूर, वाढदिवस साजरा, स्नेह आणि परिषद इत्यादींच्या गोड आठवणींना जिवंत ठेवण्यास सक्षम आहे.
माझ्या हृदयाचे ठोके खरोखर फोटोग्राफीची आवड आहेत. माझा विश्वास आहे की एक दिवस माझा हा छंद माझ्या कीर्तीची दारे उघडेल.
हे निबंध सुद्धा जरूर वाचावे :-
- माझे आवडते फूल गुलाब मराठी निबंध | Maze Avadte Ful Gulab Marathi Nibandh | My Favorite…
- Maze avadte thikan Essay In Marathi | My favorite tourist spot | माझे आवडते पर्यटन स्थळ निबंध मराठी
- My Favorite Fruit Essay Mango: The King of Fruits | माझे आवडते फळ आंबा मराठी निबंध
- Saksharta che mahatva Essay | Saksharta che mahatva Nibandh | साक्षरतेचे महत्व निबंध मराठी.
Marathi Essay
पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!!
Leave a Comment Cancel reply
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
IMAGES
VIDEO
COMMENTS
अश्या प्रकारे मी माझ्या चित्रकलेसाठी असणारी आवड जोपासली. आम्ही दिलेल्या Essay on my favourite hobby drawing in Marathiमाहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण ...
तुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी माझा आवडता छंद चित्रकला या विषयावर मराठी निबंध (essay on my favourite hobby drawing in Marathi) वापरू शकता.
माझा आवडता छंद - चित्रकला मराठी निबंध | My Favourite Hobby - Drawing Essay In Marathi | - YouTube. Daily Marathi Education. 5.2K subscribers. Subscribed. 220. 27K views 2 years ago....
This video is very useful for all to write 10 lines Marathi essay on my favorite hoby drawing.
Essay on drawing in Marathi: माझा आवडता छंद चित्रकला निबंध मराठी, maza avadta chhand chitrakala nibandh या विषयावर माहिती हवी असेल तर हा लेख उपयोगी आहे.
Essay On My Favorite Hobby In Marathi फोटोग्राफी हा माझा छंद आहे. हा एक कला प्रकार आहे जो मला वेळ गोठवू देतो, क्षण रेकॉर्ड करू देतो आणि कथा सांगू देतो. माझ्या लेन्सद्वारे, मी जग एक्सप्लोर करतो, माझा वेगळा दृष्टिकोन व्यक्त करतो आणि सांसारिक सौंदर्याचा शोध घेतो. फोटोग्राफी ही माझी आवड का आहे यावर हा निबंध आहे.
1. माझा आवडता छंद चित्रकला निबंध | Maza avadta chand chitrakala. chitrakala nibandh. Chitrakala essay in marathi. प्राचीन काळापासूनच भारतीयांची चित्रकलेत रुची आहे. आधीच्या काळातील लोकांनी जुन्या गुहा, झाडे झुडपे, जंगल व खूप सारे वेगवेगळ्या पद्धतीचे चित्र काढून आपल्या समोर ठेवले आहेत.
Essay on my favorite hobby - drawing in marathi. See answers. Advertisement. IkshuArora. आपल्यातील प्रत्येकजण जीवनातील विशिष्ट गोष्टींसाठी आवडतो / आवडत नाही. त्याचप्रमाणे मला रेखांकन आवडतात कारण चित्रकला खूप खर्चिक नसते आणि नेहमी मजेची असते. रेखांकन माझे आवडते छंद आहे चित्रकला न करता मी एक रंगीत जीवन कल्पना करू शकत नाही.
माझा आवडता छंद वाचन मराठी निबंध | Maza avadta chand marathi nibandh | Essay on my hobby in marathi. SnehanKur Deshing. 28K views 6 months ago. # ...
माझा आवडता छंद मराठी निबंध Essay on My Favourite Hobby in Marathi: जरी मला बर्याच गोष्टींमध्ये रस आहे, परंतु मी मोठ्या आनंदात बागकाम करतो आणि माझ्या बंगल्याची बाग स्वतःच सांभाळतो. मला भारत आणि परदेशात टपाल तिकिटे गोळा करण्यास आवडते. हार्मोनियम वाजवणाच्या माझ्या कौशल्याशी प्रत्येकजण परिचित आहे.