आकाशवाणी

  • मराठी पुस्तक समीक्षण
  • चित्रपट समीक्षण

Marathi Book Review : श्यामची आई - साने गुरुजी

book review writing in marathi

पुस्तकाचे नाव : श्यामची आई

लेखक : साने गुरुजी, प्रकाशक : रिया पब्लिकेशन्स, पृष्ठ : २४०, भाषा : मराठी, किंमत : ₹१०५/-, marathi book review  श्यामची आई.

   आपल्या सर्वांचे आवडते लेखन साने गुरुजी यांनी 'श्यामची आई' हे पुस्तक लिहिले आहे. श्याम लहान असतानाच श्याम ची आई वारते. आई वारल्यानंतर आईच्या स्मृती रात्रीच्या वेळी श्याम आपल्या सवंगड्यांना सांगतानाचं वर्णन म्हणजे हे पुस्तक !! आईची प्रत्येक स्मृती ही खूप सुंदर रित्या पुस्तकात मांडण्यात आली असून, पुस्तक वाचता वाचता 'अरे !! मी पण बालपणी असाच होतो', असं म्हणत तुम्ही हसाल, अनेक ठिकाणी रडाल ही, पण हेच ते पुस्तक आहे जे आपल्याला जाणीव करून देईल की आई-वडिलांनी आपल्यावर केलेल्या संस्कारांच ऋण फेडायला आपल्याला सात जन्म ही कमी पडतील !! जेव्हा तुम्ही हे पुस्तक वाचाल, तेव्हा तुम्हाला तुमची आईची मुर्ती नजरेसमोर उभारल्याशिवाय राहणार नाही. श्यामच्या गोष्टी वाचताना, तुम्ही पुन्हा - पुन्हा बालपणात जाल. तुमच्या बालपणीच्या स्मृती जाग्या होतील व त्या तुमच्या डोळ्यासमोर एखाद्या फुलाप्रमाणे डोलतील एवढं मात्र नक्की..!!

ह्या पोस्ट सुद्धा तुम्हाला आवडतील - तीन हजार टाके - सुधा मूर्ती

     श्याम ला त्याच्या आईने काय शिकवलं, कसं घडवलं, कसं चांगल्या विचारांचं अंकुर त्याच्या मनात पेरलं, कसं मार्गदर्शन केलं हे तो आईच्या प्रत्येक आठवणीतून आपल्या मित्रांना सांगत असतो, त्यातून आपल्याला सुद्धा खूप शिकण्यासारखं आहे, म्हणून मला वाटतं सर्वांनी एकदा तरी हे पुस्तक आवर्जून वाचलं पाहिजे.

तुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात

टिप्पणी पोस्ट करा, 0 टिप्पण्या, शोधा, मराठी पुस्तके विकत घ्या., footer menu widget.

  • मुखपृष्ठ
  • गोपनीयता धोरण
  • नियम आणि अटी
  • अस्वीकरण
  • संपर्क
  • माझी माहिती

Social Plugin

Popular posts.

Marathi Book Review : श्यामची आई - साने गुरुजी

Marathi Book Review : 'एका अवलीयचा प्रपंच' - अंजली ठाकूर

  • Marathi Book Review 10
  • Mehta Publications 2
  • Riya Publications 2
  • P. L. Deshpande 1
  • Saane Guruji 1
  • va.pu. kale 1

मराठी साहित्य

  • पुस्तक परिचय/समिक्षा
  • थोर व्यक्तींचे विचार
  • सुविचार
  • कविता
  • Terms & conditions
  • Privacy and Policy

बनगरवाडी - व्यंकटेश माडगूळकर ( पुस्तक समीक्षा ) l bangarvadi book review in marathi

book review writing in marathi

पुस्तक - बनगरवाडी लेखक - व्यंकटेश माडगूळकर प्रकाशन -  मौज प्रकाशन गृह

Writer

द्वारा पोस्ट केलेले Writer

तुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात.

  • थोर व्यक्तींचे विचार (9)
  • अभंगवाणी (6)
  • कविता (6)
  • लेख (6)
  • पुस्तक परिचय (5)
  • शिवाजी महाराज (4)
  • सुविचार (3)

Popular Posts

आषाढी एकादशी शुभेच्छा संदेश । विठ्ठल रुक्मिणी । aashadhi ekadashi shubhechha । vitthal rukmini। देवशयनी एकादशी शुभेच्छा संदेश, गुरुपौर्णिमा शुभेच्छा संदेश । gurupurnima wishes in marathi । गुरू पौर्णिमा स्टेटस & कॅप्शन । guru purnima । गुरू पौर्णिमा, विठ्ठल रुक्मिणीचे अश्या पध्दतीने घ्या घरी बसून लाईव्ह दर्शन । vitthal-rukmini live darshan । विठ्ठल- रूक्मिणी दर्शन ।, friendship quotes in marathi l मैत्री मराठी चारोळ्या l maitri quotes l दोस्ती, मंगेश पाडगांवकर यांच्या चारोळ्या व कविता । mangesh padgaonkar charolya and poems । मंगेश पाडगांवकर, सिंधुताई सपकाळ यांचे विचार । sindutai sapkal quotes। thoughs of sindutai sapkal in marathi, follow us on, protected by dmca, most popular.

आषाढी एकादशी शुभेच्छा संदेश । विठ्ठल रुक्मिणी । Aashadhi ekadashi shubhechha । Vitthal Rukmini। देवशयनी एकादशी शुभेच्छा संदेश

  • अभंगवाणी
  • कृष्ण
  • गणपती
  • गुरुपौर्णिमा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • पर्यटन
  • पुस्तक परिचय
  • प्रश्नमंजुषा
  • भारुड
  • मराठी साहित्य संमेलन
  • मराठी साहित्याविषयी...
  • महाराष्ट्र दिन
  • महाशिवरात्री
  • मातृदिन
  • मैत्री
  • वपु काळे
  • शिवाजी महाराज
  • शुभेच्छा संदेश
  • संत एकनाथ
  • संत साहित्य

Menu Footer Widget

  • 🔏 Privacy & Policy
  • ♾️DMCA

Contact form